पाथरी(नदीम तांबोळी):भारिप बहुजन महासंघाच्या वतीने शासकिय विश्राम गृह पाथरी येथे राष्ट्रमाता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
सविस्तर वृत असे कि भारिप बहुजन महासंघ व भारतीय बौध्द महासभा ता.शाखा पाथरी च्या वतीने दि.०३/१/२०१९ रोजी शासकिय विश्राम गृह पाथरी येथे राष्ट्रमाता सावित्री बाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारिपचे माजी राज्य सचीव सौदर्य नाना हे होते तर प्रमुख पाहुने म्हणुन भारिप नेते प्रकाश उजागरे,भारिपचे युवक जिल्हाध्यक्ष दिलीप मोरे,भारिप नेते शामराव ढवळे,दिलिपराव ढवळे,आरुनराव ढवळे,भारतीय बौध्द महासभेचे माजी ता.अध्यक्ष शुध्दोधन शिंदे,बि.एन.घागरमाळे,शामराव गायकवाड,रंगनाथ साळवे गुरुजी,भारिप युवा जि.उपअध्यक्ष आनंत कांबळे,एम.आय.एम.चे ता.अध्यक्ष युनुसभाई,मुजीप आलम,लाल सेनेचे प्रकाश लालझरे,वंचीत अघाडीचे निमंत्रक मंचक हारकळ,भारिप युवा ता.अध्यक्ष आनिल ब्रम्हराक्षे,पत्रकार भास्कर पंडीत,पत्रकार सुधाकर गोंगे,पत्रकार स्वप्निल ब्रम्हराक्षे,पत्रकार नागनाथ कदम,पत्रकार लक्ष्मन उजगरे,पत्रकार विठ्ठल निसरगंध,महादेव गायकवाड आदी उपस्थीत होते या कार्यक्रमाचे प्रस्तावीक शुध्दोधन शिंदे यांनी केले तर सुत्रसंचलन पत्रकार आवडाजी ढवळे यांनी केले शेवटी आभार आनंत कांबळे यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें