दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू तरीही उपोषण कर्त यानां भेटायला कोणताही अधिकारी आला नाही यानां शासकीय महसूल वाढविण्याची कोणत्याही प्रकारची काळजी नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
जालना प्रतिनिधी:दी.०४/०१/२९
जयहिद बिडकॉन प्रा . लि.जामनगर गुजरात या कंपनीने मौजे कुंभारी ता . भोकरदन जि . जालना येथील गट क्र १७२ व १७३ मधील जमिनी मधुन अंदाजे १ लाख १० हजार ब्रास गौणखनिज ( डबर ) चा उपसा केला आहे . याची चौकशी करण्या करीता कार्यालयाला दि.०९/१०/२०१८/ रोजी शासनाचे बुडालेल्या महसूल व्याजासहित वसुल करण्यात यावे करीता अर्ज केला होता त्यामुळे आपल्या कार्यालयने
कार्यतनं सदरपैकी रॉयल्टी फक्त ४०००० हजार ब्रासची भरली असुन , अद्याप ( ७० हजार ब्रास ची रॉयल्टी बाकी आहे . व वेळोवेळी सांगुन , अर्ज करुन सुधा ती वसुल होत नाही . त्यामुळे उर्वरीत रॉयल्टी ए . टी . एस द्वारे मोजणी करुन , सखोल चौकशी करुन , तात्काळ वसुल करण्यात यावी . नसता शासकीय कामात दिरंगाई करणाऱ्याअधिकारी व कर्मचाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी इतर मागणी करीता महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्टानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसा पासुन आमरण उपोषण सुरू आहे या आमरण
उपोषणाला अनेक संघटनेनी पाठिंबा दिलेला आह
मराठा मावळ संघटना. सतिश पाटिल जिल्हा अध्यक्ष संतोष भुतेकर. नफिसा. पठाण. यासिन सय्यद दै झुंजारनेताचे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी मस्के दै कशणनितीधनंजए देशमुख. डा. रियाज.शेख फेरोज शासकिय.सदस्य अल्पसंख्यांक फरहान अन्सारी. राजेश राउत समाजसेवक. भास्कर बोर्डे जालना विधानसभा (ब.स.पा).शेख अजहर बदनापुरकर. शेख.फारुख. शेख मोबिन
भ्रष्टाचार विरोधी लोकाधिकार. संघटना यांच्या पाठीपा संस्थापक अध्यक्ष. शेख चांद पि. जे. मो. तारेख सुब्हानी. सय्यद अफसल स. सिकंदर. बशीर खान मुनिर खान. मोहम्मद शहेजाद मो. शफि. सय्यद नासेर स. अ. कादर. शाहजमा खान शहेजाद खान. शब्बीर खान इब्राहिम खान
सर्व महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान चे अधिकारी व पदाधिकारीमोठ्या संख्येने उपस्थित आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें