पाथरी प्रतिनिधी(नदीम तांबोळी)
पाथरी येथील आज दिनांक 4/1/2019 रोजी परभणी जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे वतीने सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात तसेच उपजिल्हाधिकारी पाथरी यांना निवेदन देण्यात आले शासनाच्या नियम प्रमाणे प्रत्येक कार्यालयात कर्मचारी हजर रहाणे जनतेची वेळेवर कामे करण्यासाठी स्थम मशिन हलचल रजिष्टर कर्मचाऱ्यांना ओळखपत्र आवश्यक आहे .तसेच कार्यालयाच्या दर्शन भागावर कोणत्या कर्मचाऱ्याकडे कोणते विभाग कामकाज आहे. असा बोर्ड आवश्यक लावण्यात यावे असे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र संघटक साळवे व्ही के सर मराठवाडा अध्यक्ष अहेमद अन्सारी परभणी जिल्हा अध्यक्ष अजहर हदगावकर. परभणी जिल्हा कार्यकारी संघटक शेख नदीम रशीद तांबोळी हदगावकर . पाथरी तालुका क्रियाशील सदस्य शेख इफ्तेखार बेलदार रईस खुरेशी मुस्तफा अन्सारी अल्ताफ अन्सारी फैरोज अन्सारी व सर्व कार्यकर्ता पदाअधिकारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें