सेलू. प्रतिनिधी.
सेलू (समशेर खान) येथे नितीन क्रीडा मंडळ सेलू वतीने आयोजित होणाऱ्या नितीन चषक क्रिकेट स्पर्धा . मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्य निमंत्रण क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सौ.मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. दि. 18 जाने, रोजी नूतन महाविद्यालय क्रीडांगण वर थाटात संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नूतन संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया, नगराध्यक्ष विनोद बोराडे, नितिन मंडळ चे अध्यक्ष मा.आ.हरिभाऊ काका लहाने, जिल्हा प्रमुख सुरेश ढगे,जिल्हा उपप्रमुख रवींद्र धर्मे , प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी ,ता.प्रमुख रमेश डख, युवा सेना प्रमुख जयसिंग शेळके, न.प.सदस्य बाळु झमकडे, मनिष कदम, विठ्ठल काळबांडे,वहीद अन्सारी, शेख कासीम, मंडळाचे सचिव संदिप लहाने, सुधाकर पवार, गुत्तेदार समीर खाँ. हमीद ,
काशिनाथ घुमरे, पवन लोंढे, आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन पर भाषणात सौ.मेघनादिदी साकोरे
म्हणाले की नितीन चषक क्रिकेट स्पर्धा 21 व्या वर्षे त पदार्पण करीत आहे. या स्पर्धेत नामवंत क्रिकेटपटु महाराष्ट्र रणजी स्पर्धेत खेळत आहे, पण या वर्षी सेलू चा स्वतंत्र संघ खेळणार असून या स्पर्धेतुन रणजी, भारतीय संघात खेळतील अशी अपेक्षा व्यक्त केली . नोकरदार ,शिक्षक ,कर्मचारी व्यापारी व बाहेर गावी खेळाडू ना सामान्य चे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी युट्यूब वर सामना पाहता येणार तसेच प्रक्षेक क्रीडा प्रेमीसाठी प्रक्षेक गँलरी व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीष लोडाया, तर सुत्रसंचालन गणेश माळवे, आभार प्रदर्शन रणजित गजमल यांनी मानले.
स्पर्धा यशस्वी साठी नितीन क्रीडा मंडळ चे पदाधिकारी अविनाश शेरे, प्रा.नागेश कान्हेकर, के.के.कदम, राजेश राठोड,पांडुरंग कावळे, शेखर कथले, प्रंशात गोळेगांवकर, पारस काला दिपक निवळकर, व क्रीकेट खेळाडू परीश्रम घेत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें