इत्तेहाद ग्रुपच्या वतिने वालुर येथील जि.प.प्राथमिक शाळा (ऊर्दु माध्यम) येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 26 जनवरी 2019

इत्तेहाद ग्रुपच्या वतिने वालुर येथील जि.प.प्राथमिक शाळा (ऊर्दु माध्यम) येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप.


वालुर दि 26/01/2019.
वालुर येथे 26 जानेवारी 2019.रोजी 70 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन इत्तेहाद ग्रुपच्या वतिने जि.प.प्रा.शाळा (ऊर्दु माध्यम)पहिली ते आठवी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ध्वजारोहण नंतर वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी इत्तेहाद ग्रुपचे संस्थापक अाध्यक्ष.पठान अनवर खाँ दिलावर खाँ.उपाध्यक्ष.पठान सत्तार खाँ गफार खाँ.सचिव.पठान समिर खाँ समशेर खाँ.कोषाध्यक्ष.शेख अफज़ल शेख नुर.सदस्य.शेख खाजा शेख युनुस.शे.नासेर शे.बाबु.शे.मुक्तार शे.बुढण.शे.मकसुद शे.इब्राहिम.शे.सुलेमान शे.जानी.पठान आफरोज़ खाँ फेरोज खाँ.स.अज़गर. स.जाफर.करिम अ.रहेमान अन्सारी.स.आरेफ स.गौसमियाँ.शे.फारुक शे.एजास.खालेद आबेद अन्सारी.अलिम अ.रहेमान अन्सारी.शे.अकबर शे.छोटु.अबुज़र अन्सर पठान.वाजेद फेरोद़ पठान.खिज़र अन्सर पठान.शे.एकबाल शे.बुढण.स.तय्यब स.चुन्नु.शे.आमेर शे.मुज़्जमिल.मज़हर माजिद पठान.स.अज़हर स.रब्बानी. शे.अज़मत शे.इब्राहिम व सर्व शिक्षक वृंद उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें