सोनपेठ तालुक्यात आठ वर्षीय बालिकेचा विनयभंग. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 28 जनवरी 2019

सोनपेठ तालुक्यात आठ वर्षीय बालिकेचा विनयभंग.

सोनपेठ विनयभंग
सोनपेठ मंजूर मूल्ला /तालुक्यातील नैकोटा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील चिंचाच्या झाडाखाली खेळणा-या आठ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याची घटना रविवार 27 जानेवारी रोजी चार वाजता घडली.

        नैकोटा येथील जिल्हा परिषद शाळेच्या तिसरीच्या वर्गात शिकणारी अल्पवयीन बालिका रविवार 27 जानेवारी रोजी चार वाजता शाळेसमोरील चिंचाच्या झाडाखाली खेळत असताना तेथे किर्तेश्वर साठे तेथे आला व पिडीत बालिकेला गोडीमोडी लावून शाळेतील वर्गात घेऊन गेला. तेथे पिडीतेला वाईट हेतूने जवळ घेतले असता पिडीताने जोराने ओरडल्याने किर्तेश्वर साठे तेथून पळून गेला फिर्यादित म्हटले आहे. पिडीतेच्या आईच्या तक्रारीवरून किर्तेश्वर साठे रा नैकोटा यांच्या विरूध्द सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आसून पुढील तपास पोलिस निरिक्षक सोपान सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संतोष मुपडे हे करत आहेत. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें