पेडगाव येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्धघाटन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 10 जनवरी 2019

पेडगाव येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्धघाटन.


आज दि.10/01/2019 रोजी पेडगाव येथे *राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव मा.बालासाहेब दोडतले, यांच्या 40 व्या वाढदिवसा निमीत्त भव्य टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धेचे उद्धघाटन रासपचे परभणी लोकसभा अध्यक्ष मा.अखिल भाई अन्सारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले* यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत रासपचे जिल्हा संपर्क प्रमुख मा.रमाकांत जोशी, जिल्हा उपाध्यक्ष मा.अशोक टरपले, पाथरी विधानसभा अध्यक्ष मा.ज्ञानेश्वर डुकरे, अँड.मुदसर अन्सारी, पाथरी तालुकाध्यक्ष मा.किरण आडसकर, पाथरी युवक तालुकाध्यक्ष मा.बंडु सोनटक्के, युवक जिल्हा उपाध्यक्ष मा.तौफिक अन्सारी, परभणी युवक तालुकाध्यक्ष मा.संग्राम साबळे, युवक तालुका कार्याध्यक्ष मा.संजय हारकळ, युवक तालुका उपाध्यक्ष मा.गणेश शेळके, जनसेवा मित्र मंडळाचे सदस्य मा.रमेश बनसोडे,  *आयोजक युवक जिल्हाध्यक्ष मा.माणिक जेवणार,* अनिल असोरे, शेक शकिल, शेखर मांडे, मारोती लोकडे, मुज्जु खान, अमोल शेळके, विक्की मांडे, संदिप वाघमारे, फेरोज भाई, व बहुसंख्य क्रिकेट प्रेमी व रासपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें