पाथरीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 10 जनवरी 2019

पाथरीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश.



पाथरी प्रतिनिधी/नदीम तांबोळी
दिं 08/01/2019 रोजी मरडसगाव येथील शेतकरी दत्तक बँक बदलून मिळावे यासाठी उपोषणाला बसले होते . कित्येकदा निवेदन देऊन ही यासंदर्भात प्रशासनाणे कोणताही निर्णय घेतला नाही म्हणून मरडसगाव येथील शेतकरी पाथरी तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसले होते मागणी दिं 09/01/2019 रोजी वेळ 1 वाजता मान्य न झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता.  यांची दखल घेऊन  जिल्हाधिकारी साहेब यांनी तातडीची बैठक बोलवून मागणी मान्य केली . मागणी मान्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण सोडले .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें