पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष पदी अजहर शेख बदनापूरकर याची निवड - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 9 जनवरी 2019

पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष पदी अजहर शेख बदनापूरकर याची निवड



बदनापूर प्रतिनिधी:-
पत्रकार दिनानिमित्त बदनापूर येथे पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अजहर शेख यांना नियुक्ती देवुन सत्कार करण्यात आले यावेळी समितीचे जिल्हा सचिव आशोक गाढे,जिल्हा संघटक गणेश गोंटे,अंबड तालुका अध्यक्ष अशोक खरात. वसंत काळवाणे,  गणेश टकले,दादासाहेब होलगे. बाबासाहेब टकले. व पत्रकार मोबिन शेख उपस्थित होते
यावेळीअजहर शेख म्णहाले की पत्रकार संरक्षण समिती बळकट करण्यासाठी व संघटन वाढविण्यासाठी सदैव तत्पर राहणार
  संघटनेचे काम वाढविण्यासाठी व पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सामान्य कार्यकर्ते संघटनेसाठी आहोरात्र काम करणारे, तळागळातील लोकांना सोबत घेवुन काम करणारे अजहर शेख यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी शुभेच्छा सह जल्लोष केला. यावेळी बदनापूर चे पत्रकार मोबिन शेख व मित्रमंडळी तथा अशहर बिल्डर मिञमंडल व आदींनी अभिनंदन करून पुडील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें