सिल्लोड प्रतिनिधी: 26/01/19.
26 जानेवारी रोजी शहरामध्ये तिरंगा मोटार सायकल रॅलीचे आयोजन मोहम्मदिया ग्रूपच्या वतीने करण्यात आले होते. या रॅलीस तमाम सिल्लोड करांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवून चांगला प्रतिसाद दिला. हि रॅली मदरसा पाहिजे अब्रार पासून ते शहरातील प्रियदर्शनी चौक आंबेडकर चौक महाराणा प्रताप चौक तिरंगा मोटार सायकल रॅली अशी करण्यात आले. यामध्ये शहरातील सामाजिक, व प्रतिष्ठित नागरिकांनी ध्वजाला अभिवादन करुण. त्यानंतर तिरंगा रॅली समितीने आखलेल्या मार्गाने रॅली सुरूवात झाली.सिल्लोड शहरातील ठिक ठिकाणी व चौका-चौकात रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅली मध्ये शहरातील तरूणांनी उर्त्स्फुत सहभाग नोंदवून एक विक्रम केला आहे. तसेच
ज्यांनी ज्यांनी या रॅलीस सहायोग दिला अशा सर्व व्यक्तींचे तिरंगा रॅली मोहम्मदिया ग्रुपचेअध्यक्ष शेख शब्बीर, यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष शेख अनवर, सचिव मोहम्मद तौसीफ़, मोहम्मद सरफराज़,शेख मुजाहिद, अनवर पटेल, सय्यद मोईन, पठान ज़ाहिद, शेख इरफ़ान, पठान इमरान, शेख फिरोज, अब्दुल हामिद,पठान रिज़वान, शेख सलमान, पठान नदीम, पठान रईस, शेख आमेर, अब्दुल कय्यूम शाह, सय्यद अली,अल्ताफ शाह,गणेश, राजा,फेरोज पठाण व सर्व कार्यकर्ते तिरंगा रॅलीमध्ये सामील होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें