सेलु प्रतिनिधी.
सेलू येथील जनता सेवा केंद्र येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून “ रोजगार दिशा अभियानाचे” उद्घाटन उपजिल्हाधिकारी श्री. उमाकांत पारधी यांच्या हस्ते तहसीलदार श्री.बालाजी शेवाळे,प्राचार्य श्री.डॉ.शरद कुलकर्णी यांच्या उपस्तिथित फलकाचेचे अनावरण करुण संपन्न झाले.गणेश भिसे यांनी प्रस्ताविकात रोजगार दिशा अभियानाच्या माध्यमातून रोजगार सर्वेक्षण,रोजगार नोंदणी व रोजगार कर्यशाळांचे आयोजन करुण रोजगार विषयक संधी कशा उपलब्ध कशा होऊ शकतील या विषयी मार्गदर्शन शिबिरे व प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करुण तरुणांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने व्यापक मोहिम राबवण्यात येणार असुन जनता सेवा केंद्रात इच्छुकांनी आपली नावे नोंदविण्याचे आवाहन प्रास्ताविकातुन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी श्री.उमाकांत पारधी, तहसीलदार श्री.बालाजी शेवाळे,प्राचार्य डॉ.श्री.शरद कुलकर्णी सर, मनसे चे तालुका अध्यक्ष निजलिंग अप्पा तरवडगे,महिला आयोगाच्या परभणी जिल्हा समन्वयक तथा प्रियदर्शिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.लता आरोळे, ,सौ.जयश्रीताई सोन्नेकर ,आश्विनिताई घोगरे,सामजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती .
उपजिल्हाधिकारी श्री.उमाकांत पारधी,तहसीलदार श्री.बालाजी शेवाळे,प्राचार्य डॉ.श्री.शरद कुलकर्णी सरांनी रोजगार विषयक मार्गदर्शन करत आयोजक गणेश भिसे यांचे कौतुक करत रोजगार दिशा अभियानाला शुभेच्छा दिल्या.
महिला आयोगाच्या परभणी जिल्हा समन्वयक तथा प्रियदर्शिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.लता आरोळे व सौ.जयश्री सोन्नेकर यांनी महीलांना स्वावलंबी होण्याचे आवाहन करत मार्गदर्शन केले.
आश्विनिताई घोगरे यांनी रोजगार विषयक कवितांचे सादरीकरण केले.
या वेळी बचत गटातील महिलांना प्रत्येकी ५०००० रु. /- च्या अपघाती विम्याचे प्रमाण पत्र वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी मोठ्या संख्येने तरुणांची व विविध बचत गटांच्या महिलांची उपस्थिती होती व यावेळी पाचशे पेक्षा जास्त इच्छुकांची नाव नोंदणी झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख मेहबूब ,अजय गवळी ,राम मोरे ,मदन साखरे ,अजय साखरे , यांच्या सह जनता सेवा केंद्राच्या समन्वयकांनी नियोजन केले.
दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात रात्री नऊ वाजेपर्यन्त नावनोंदणी साठी 500 हुन अधिक तरुनाणी हजेरी लावत रोजगार अभियानाला भरभरुन प्रतिसाद दिला.

रोजगार दिशा अभियानात मार्गदर्शन करतांना उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें