आज अबंड येथे अल्पसंख्यक आयोगाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष यानां विविध मागण्याचे निवेदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 17 जनवरी 2019

आज अबंड येथे अल्पसंख्यक आयोगाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष यानां विविध मागण्याचे निवेदन.


अबंड. प्रतिनीधी.
आज अबंड येथे अल्पसंख्यक आयोगाचे महाराष्ट्राचे उपध्यक्ष मा अभ्यंकर साहेब यानां शासकिय विश्रामगृह येथे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व विविध मागन्याचे निवेदन शिष्टमंडाला कडुन देण्यात आले
त्या प्रसंगी अल्पसंख्यक शहर प्रमुख शेख सगीर , दै जंग चे पत्रकार शेख फारुख, अ भा चित्रपट महामंडालाचे सदस्य शेख नसीर ,भ वि जा ज महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष धर्मराज बाबर ,प्रेमनाथ चव्हाण ता उपध्यक्ष अबंड ,शिवाजी शिंदे ,एकता ग्रुपचे अध्यक्ष जाकेर अली ,वसीम सर ,पत्रकार संजय उप्पाधे ,हे सर्व मान्यवर उपस्थित होते या वेली मा अभ्यांकर साहेबांनी म्हटले कि अपण दिलेल्या निवेदनातील विविध मागण्या शासनाकडे  मांडू असे ते म्हणाले
अभार प्रर्दशन शेख फारूख यांनी  मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें