सेलू.प्रतिनिधी.शमशेर खान.
............
दि 13 जानेवारी 2019 परभणी
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी व शिवसेना पक्षवाढीच्या दृष्टीकोनातून विद्यमान खासदार श्री संजय (बंडू)जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ,शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश (बप्पा) ढगे
यांनी जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघातील पदाधिकार्याना नियुक्तीची पत्रे देण्यात आली.
नियुक्त करण्यात आलेले पदाधिकारी पुढिलप्रमाणे:-
जि.प.देऊळगाव(गात) सर्कलप्रमुख- श्री जीवन बालासाहेब चव्हाण
पं.स.देऊळगाव (गात) उपसर्कलप्रमुख - श्री.प्रतीरथ सुधारकराव कदम
पं.स.झोडगाव उपसर्कलप्रमुख-श्री रवी गंगाधरराव कटारे
पं.स.डासाळा उपसर्कलप्रमुख -श्री सुभाष बालासाहेब गायकवाड,
पं.स.सोन्ना उपसर्कलप्रमूख-श्री विनोद हरिभाऊ निर्वळ
तसेच श्री विट्ठल चांगोजी कारके (महाराज) यांची (शिवसेना वारकरी संप्रदाय संघटना सेलू तालुका अध्यक्ष) या पदावर नियुक्ति करण्यात आली.
तसेच जिंतूर तालुक्यातील श्री.शिवाजी बापूराव ढवळे व गोविंद प्रभाकरराव जाधव यांची उपतालुकाप्रमुख जिंतूर या पदांवर नियुक्ति करण्यात आली.
जि.प.सावंगी (म्हाळसा )सर्कलप्रमुख -विनोद वसंतराव चव्हाण
पं.स.सावंगी (म्हाळसा ) उपसर्कलप्रमुख -सचिन माणिकराव काकडे
पं.स.अंबरवाडी उपसर्कलप्रमुख -श्री मदन दत्ताराव पवार यांची नियुक्ति करण्यात आली.
या वेळी श्री विशाल कदम (जिल्हाप्रमुख परभणी), श्री राम (नाना )पाटील (जिंतूर सेलू विधानसभा प्रमुख ) ,श्री रमेश डख (तालुकाप्रमुख सेलू),श्री प्रभाकर (अप्पा )वाघीकर (जि.प.सदस्य) श्री विष्णू मान्डे (ता.प्रमुख मानवत),प्रभाकर चापके (जि.प.सदस्य),भैया देशमुख ,रामप्रसाद रणेर,विट्ठलराव जाधव, दत्ताराव कटारे,लखन माने इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें