डासाळा केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेचे राम नाना पाटिल यांच्या हस्ते थाटात उद्घाटन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 7 जनवरी 2019

डासाळा केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेचे राम नाना पाटिल यांच्या हस्ते थाटात उद्घाटन.

सेलू प्रतिनिधी

आज दि.07/01/2019रोजी जि. प. प्रशाला देऊळगाव(गात)येथे डासाळा केंद्रा अंतर्गत जि. प. शाळेच्या क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जि. प गटनेते राम नाना पाटिल यांच्या हस्ते संपन्न झाले. सदरील क्रीडा स्पर्धेत लाडनाद्रा, खवणे पिंपरी, राधे धामणगाव, डासाळा,शिंदे टाकळी,हिशी,तशेच हायस्कूल देवळगाव व गुगळी धामणगावचे संघ सहभागी झाले होते सर्व खेळाडूना मा. राम नाना यांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी प स सदस्य गोपाळ कदम, शा.अध्यक्ष कृष्णा कदम, उपसरपंच विष्णु कदम,बंडू कदम,शिवाजी साखरे,अतुल डख,जिवन चव्हाण,केंद्र प्रमुख श्री देवानंद वाघमारे व हायस्कूल देवळगाव गात च्या शिक्षकाने क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें