जिंतूर/ प्रतिनिधी.
शहरातील दादा शरीफ चौकांमध्ये मंगळवार दिनांक 15 जानेवारी रोजी संध्याकाळी आठ वाजता समाज सुधारक समिती व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान बचाव देश बचाव अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानामध्ये संभाजी ब्रिगेडचे संघटक तथा मराठा सेवा संघाचे अमोल मिटकरी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करणार आहे
या कार्यक्रमा मध्ये आ बाबजानी दुर्राणी यांचा विकासरत्न कार्यसम्राट आमदार म्हणून गौरव करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. बाबजानी दुर्रानी प्रमुख पाहुणे म्हणून आ.विजय भांबळे, मौलाना अब्दुल जलील,मौलाना तजमुल अहेमद खान, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर, पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, नायब तहसीलदार परमानंद गावंडे, नगरसेवक कफील फारुकी,काजी आसेफोद्दीन सिद्दीकी,बालाजी शिंदे, डॉ इरफान पटेल, पत्रकार एम ए माजिद, शेख शकील,शहजाद पठाण, विजय चोरडिया,शेख अलीम,अतिकुर रहेमान खान, अहमद सिद्दिकी,मोहम्मद हारून लाडले, अजय जोंधळे ऍड तारेख देशमुख,सुनील गवई, माबुद कुरेशी,खालेद राज आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मौलाना सिराजोद्दीन नदवी, बाळासाहेब काजळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें