सेलू प्रतिनिधी. शमशेर खान.
सेलू (क्रीडा नगरी )महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने परभणी जिल्हा कबड्डी असो. ज्ञानसंगोपन सेवाभावी संस्था, जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने, मा.खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि.8 डिसें. रोजी कबड्डीमहर्षी शंकरराव (बुवा) साळवी क्रीडानगरी, नूतन महाविद्यालय सेलू येथे या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत कुमार गटात : मुंबई उपनगर,पुणे, कोल्हापूर, पालघर तर कुमारी गटात पुणे,रत्नागिरी, सातारा कोल्हापूर संघ दाखल झाले.
कुमार अ गटात: कोल्हापूर वि हिंगोली (42-13)तर परभणी , नाशिक संघाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत दाखल, तर परभणी वि नाशिक सामन्यात (44-37) ,व हिगोली संघाला नमवून उप उपांत्यपूर्व फेरी गाठली.
ब गटात: पुणे वि. रत्नागिरी (44-25) तर सिधदुर्ग, सातारा संघाचा पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत. तर रत्नागिरी संघ सातारा (50-35)तर सिंधुदुर्ग संघाना नमवून उप उपांत्यपूर्व फेरीत.
क गटात : मुंबई उपनगर वि सांगली ( 26-24)तर सोलापूर ,उस्मानाबाद संघाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत गाठली. तर सांगली वि. उस्मानाबाद (45-15), सोलापूर संघास नमवून उप उपांत्यपूर्व फेरीत.
ड गटात : पालघर वि जळगाव ( 43-38)तर धुळे व नंदुरबार संघाना पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत दाखल. तर जळगाव जिल्हा धुळे संघाचा (62-24)तर नंदुरबार संघास नमवून उप उपांत्यपूर्व फेरीत.
ई गटात : रायगड वि औरंगाबाद सामन्यात (56-16) तर बीड, अ.नगर , पराभव केला तर बीड वि अ.नगर (38-31) तर औरंगाबाद चा परभव करत रायगड व बीड उप उपांत्यपूर्व फेरीत दाखल .
फ गटात : मुंबई शहर ने जालना (79-19) तर नांदेड, लातूर , ठाणे संघ नमवून उप उपांत्यपूर्व तर ठाणे संघ नांदेड (51-06), लातूर , जालना संघाचा पराभव करत उप उपांत्यपूर्व फेरी गाठली.
कुमारी गटात :
पुणे , रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर उपांत्यपूर्व फेरीत दाखल तर सांगली, मुंबई शहर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगर , सोलापूर ,अ.नगर उप उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले.
शहरातील प्रकाश झोतात होणारे सामान्य चा आनंद सुमारे पाच हजार क्रीडा प्रेमी घेत आहेत. बसण्यासाठी प्रेक्षक गँलरी करण्यात आली आहे.
पंच प्रमुख गजानन मोकल, डॉ. माधव शेजुळ ,मिनानाथ दाणजी, सदानंद माजळकर, हे काम पाहत आहेत.
समितीचे अध्यक्ष मा.आ. विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली जि.प.सदस्य राजेंद्र काका लहाने,राज्य कोषाध्यक्ष मंगल पांडे, जि.प.सदस्य बांधकाम सभापती अशोक काकडे, , रामराव उंबाळे, सौ.इंद्रायणी बालासाहेब रोडगे, पं.स सभापती पुरूषोत्तम पावडे, विनायक पावडे, तालुका अध्यक्ष माऊली ताठे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, प्रंशात नाईक,डी.डी. सोन्नेकर, प्रा.नागेश कान्हेकर,सुभाष मोहकरे,सचिन शिंदे, भारत इद्रोके, सुधाकर रोकडे, अजय डासाळकर, पप्पू शिंदे, के.के.कदम, गणेश माळवे, भरत घांडगे, भारत धनले,दिलीप सुरवसे, किशोर भोसले,माधव लोकुलवार, रामेश्वर गाडेकर, शिवराम कदम, कैलास मोगल, गौस लाला, मंचक अंभुरे, आनंद डोईफोडे, पंकज चव्हाण आदी परीश्रम घेत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें