लोअर दुधना प्रकल्पावर सौर ऊर्जा निर्मिती.सहाशे कोटीची गुंतवणूक : परिसरातील विजेचा प्रश्न मार्गी लागण्यास होणार मदत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 9 दिसंबर 2018

लोअर दुधना प्रकल्पावर सौर ऊर्जा निर्मिती.सहाशे कोटीची गुंतवणूक : परिसरातील विजेचा प्रश्न मार्गी लागण्यास होणार मदत.

एक हजार मेगा व्हॅट क्षमता.


सेलू येथील लोअर दुधना प्रकल्पात उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पास १ हजार मेगा व्हॅट एवढी वीज निर्मिती होणार आहे या प्रकल्पास ६०० कोटीचा खर्च अपेक्षित आहे प्रकल्पाद्वारे तीनशे स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे


सेलू प्रतिनिधी शमशेर खान

जिल्ह्यासह परिसरातील वीज टंचाई लक्षात घेता राज्य सरकारच्या वतीने तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या प्रकल्पासाठी सहाशे कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात उर्जा मंत्री पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांचे विशेष कार्या आधिकारी राहुल देशपांडे यांनी सादर प्रकल्पाच्या  उभारणीसाठी सदरिकरण केले होते या प्रकल्पाला मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने लोअर दुधना धरण परिसरात जागा दर्जा विभाग आदी शासनाकडे हस्तांतरित करण्याबाबत आदेश पारित करण्यात आले आहेत राज्य शासनाच्या महानिर्मिती कंपनीद्वारे प्रकल्पाची तांत्रिक क्षमता तपासणीचे काम सुरू आहे अशी माहिती महानिर्मिती सौर ऊर्जा विभागाचे मुख्य अभियंता विठ्ठल खटारे यांनी दिली



राज्यातील पहिलाच प्रकल्प- राहुल देशपांडे

सेलू येथील निमन दुधना धरण शेत्रात उभारला जाणारा सौर ऊर्जा प्रकलप हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे राज्यातील इतर धरण क्षेत्राची तांत्रिक योग्यता तपासून अशा प्रकारच्या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे या प्रकल्पाबरोबरच टेक्सटाइल पार्क औद्योगिक वसाहत नवीन राष्ट्रीय महामार्ग शहर भूमिगत गटार योजना आधी महत्त्वकशी प्रकल्पासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें