कै.राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिथी निमित्त रूग्नास चादरी व ग्रथंदान वाटप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 25 दिसंबर 2018

कै.राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिथी निमित्त रूग्नास चादरी व ग्रथंदान वाटप.

सोनपेठ प्रतिनिधी / शहरातील राजीव गांधी महाविद्यालय सोनपेठ तर्फ कै राजकुमार मव्हाळे यांची १९ वी पुण्यतिथी निमित्त रूग्नास चादर व ग्रंथदान वाटप करण्यात आले.                                    .                                                          .यावेळी सर्वात प्रथम भाजप चे जेष्ठ नेते रमाकांत जहागीरदार व राजीव गांधी महाविद्यालयचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांच्या हस्ते कै राजकुमार मव्हाळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीपप्रज्वलन करण्यात आले.                           या पुण्यतिथी निमित्य भाजपाचे नेते जहागीरदार दादा,शीवाजी मव्हाळे,व पत्रकार बांधव यांच्या हस्ते शासकीय रूग्णालयात महिला रूग्नास उपदार चादरी वाटप व ग्रंथ चळवळीस ग्रंथभेट देण्यात आले.यावेळी डाँ. मन्मथ महाजन,रमाकांत जागिरदार,शिवाजी मव्हाळे, पत्रकार राधेशाम वर्मा,संपादक किरण स्वामी,पी एस चव्हाण,अरोग्य सेविका गोदाम मँडम,मल्लिकाअर्जुन,प्रा.शिवाजी पवार,मुख्याध्यापक डी एस.सोन कांबळे,प्रा.रेखा कांबळे,प्रा.दीक्षा सिरसाट,प्रा.शेवता चव्हाण,कुणाल वाघमारे,सेविका भारती,काळे सर, मिना सावंत या सह अदी उपस्थित होत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें