मा.आमदार चंद्रकांत दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 25 दिसंबर 2018

मा.आमदार चंद्रकांत दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप.



शेख सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन जाफराबाद विधानसभेचे
मा.आमदार चंद्रकांत दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात नगरसेवक नसीम पठान यांच्यातर्फे रुग्णालयात फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.यावेळी रविंद्र तौर नंदू गीरहे गट नेते रणवीर देशमुख नगरसेवक कदीर बापू अज़हर शाह अंकुश जाधव मुमताज़ मदनी नाज़ेम शाह विनोद जाधव कय्यूम पठान राजेश म्हस्के शेख रईस फाईम कादरी नाझेम शाह आदि उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें