सोनपेठात थंडीचा कडाका वाढला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 30 दिसंबर 2018

सोनपेठात थंडीचा कडाका वाढला.

सोनपेठ तालुक्यात गेल्या आठवड्या पासुन थंडीचा कडाका वाढला असुन गार वा-यांमुळे सोनपेठकर गारठले आहेत.                                                .                                                                                                                            .सध्या तालुक्यात सकाळपासुनच वातावरणात असलेला गारठा अन् दिवसभर गार वा-यांची झुळूक मुळे कमालीची थंडी लागत आहे. हिवाळा सुरू झाल्यापासून यंदा तापमानात ब-याचदा चढउतार झाला पण डिसेंबरच्या या दोन अठवड्यात थंडीचा जोर वाढल्यामुळे सकाळच्या शाळेत जाणारी विद्यार्थी अंगात स्वेटर,जँकेट,कानटोपी,हातमोजे,आसे गरम कपडे घालून शाळा करीत आहे तर वयवृध्द महिला पुरूष हे घरच्या बाहेर जाणे टाळत आहे.तसेच दिवसभराचे व्यवसाय करणारे व कामे करता रस्त्यावर चलणारे लोक गरम कपडे घातलेली दिसत आहे.तर संध्याकाळच्या ६ वाजल्यापासुन शहरात जागोजाग शेकोट्या करून बसत आहे.येथील बसस्थानकांंत प्रवास करणारे प्रवासी हे बोचरी थंडी लागत असल्याने प्रवासी हे बांधलेल्या ईमारतीत न बसता बाहेरच्या वट्या वर थंडी पासुन बचाव करता उन्हात बसत असल्याचे चित्र या वेळी पहावास मिळत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें