सेलू परभणी रोडवर कवडधन पाटीजवळ मोठा अपघात तीन ठार एक गंभीर जखमी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 30 दिसंबर 2018

सेलू परभणी रोडवर कवडधन पाटीजवळ मोठा अपघात तीन ठार एक गंभीर जखमी.

सेलू प्रतिनिधी शमशेर खान.
सेलु परभणी रोडवरील कवडधन पाठीच्या जवळ सेलु शिवारात दि 29रोजी मध्यराञी 1:30च्या सुमारास हा अपघात झाला त्यात  अविनाश महादेव मकासरे वय वर्ष 28 सिद्धार्थ शेषराव मगर वय वर्ष 30तर  सिद्धार्थ आसाराम दवंडे  वय वर्ष 28 या तिघांचा जागीच ठार झाले असुन कुलदीप पंडागळे हा गंभीर जखमी झाला असुन त्याला पुढील  उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले आहेत .
     परभणी कडुन सेलु कडे येत असणारी स्कार्पिओ गाडी क्रमांक एम एच 22 यु 82 22 चारचाकी वाहनांना सेलु कडुन ढेंगळी पिंपळगाव कडे जाणारे दुचाकी हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक  एम एच  20  ए पी 47 99 दुचाकीला मोठा समोरासमोर अपघात झाला . मृत्यू झालेले तिघेही ढेंगळी पिंपळगाव येथील रहिवासी आहे ही घटना कळताच सेलू शहरातील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय कडे धाव घेतली अधिक तपास सेलू पोलीस हे करीत आहे या घटनेने सेलू तालुक्यात सह ढेंगली पिंपळगाव येथे हळहळ व्यक्त होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें