सिल्लोड : प्रतिनिधी (दि.१९) - युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांचा वाढदिवस रुग्णांना उबदार ब्लँकेट्ससह फळ तर मूकबधिर अपंग साळांसह ईतर शाळेतील शालेय विद्यार्थ्याना वही पेन वाटप करण्यात आले.आदी विविध सामाजिक - सांस्कृतिक - क्रीडा व शैक्षणिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.
सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांना ब्लँकेटस तसेच फळवाटप करण्यात आले. निवासी मतिमंद विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य - मिठाई वाटप करण्यात आली. नगराध्यक्ष अब्दुल समीर मिञमंडळाच्या वतीने शहरातील नॅशनल उर्दू शाळा,ग्राउंड जमालशहा काॅलनी येथे खुल्या हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध ठिकाणी रांगोळी स्पर्धा - लाडू तुला - साखर तुला - शालेय स्पर्धा - फळ वाटप यासह सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष अब्दुल समीर यांचे काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ते - पदाधिकारी - नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षांव केला.
यावेळी माजीमंञी आ.अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष धैर्यधील तायडे, प्रदेश महासचिव रुपेश जैस्वाल, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, शेख मोहसीन, राजेंद्र गौर, रईस पठाण मुजावर, मनोज झवर, अमित आरके, मतीन देशमुख, सय्यद सत्तार बागवान, मनोज कोठाळे, गजानन महाजन, शिवाजी दाभाडे, सलिम हुसैन, सुनिल दुधे, शांतीलाल अग्रवाल, रमेश साळवे, रवीसिंग राजपूत,
विश्वासराव दाभाडे, डॉ. फेरोज खान, अकील देशमुख, दिपक वाघ, जगन्नाथ कुदळ, एकनाथ शिंदे, रामप्रसाद तसेवाल, मनोहर आरके, सखाराम अहिरे, जुम्माखा पठाण, रहिम पटेल, राजुमिया देशमुख, शेख सलीम, निजाम पठाण, अनिस कुरेशी, राधेश्याम अग्रवाल, शेख आबेद, संदिप हाडोळे, ज्ञानेश्वर कुदळ, सय्यद अजिम, सुनिल बन्सोडे, शेख सगीर, वैभव बन्सोडे, फईम पठाण,यांच्यासह पदाधिकारी - कार्यकर्ते - नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें