संघर्ष समिती जिंतुरच्या वतिने बामणी सांवगी मंडळला दुष्काळ जाहिर करण्याची मागनी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 19 दिसंबर 2018

संघर्ष समिती जिंतुरच्या वतिने बामणी सांवगी मंडळला दुष्काळ जाहिर करण्याची मागनी.

आज जिंतूर येथे संघर्ष समिति च्या वतीने जिंतूर तहसीलदार साहेबांना  बामणी सांवगी म्हा यादोन्ही मंडळ दूश्काळ जाहीर करूण जिंतूर तालूक्याला दूश्काळी ऊपायोजना चालू करा व शेतकर्यांना हेक्टरी पंन्नास हजार रूपये मदत द्या व विध्यर्थ्यांना शैक्षणिक शूल्क माफ करा शेतकर्यांता सातबारा कोरा करून नवीन कर्ज द्या या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्या ठिकानी समीतीते पांडूरंग लांडगे हारूण लाडले सोहेल सर नागसेन भेरजे इरशाद पाशा चाँद पाशा ईसमाईल हाश्मी रियाज भाईजान वसीम पठाण प्रदीप देशमूख मोहसीन खॉन शेरखान पठाण काशीनाथ खिल्लारे सय्यद खालेद विलास देशमूख सूखदेव सोळंखे आहेमद भाई पवण देशमूख गोमाजी दांडगे हारूण पठाण माबूद पठाण आकाश टोंपे व पदाधिकारी ऊपस्तीथ होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें