ग्राहक ,सभासद व कर्मचारी याच्या सह कार्या मुळे पुरस्कार प्राप्त :- चेअरमन श्री हेमंत आडळकर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 30 दिसंबर 2018

ग्राहक ,सभासद व कर्मचारी याच्या सह कार्या मुळे पुरस्कार प्राप्त :- चेअरमन श्री हेमंत आडळकर.



सेलू :- (प्रतिनिधी)

सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणाऱ्या व सभासद ग्राहकाची आपली बँक म्हणून परभणी जिल्ह्यातील साईबाबा नागरी सह कारि बँक म सेलू  ला 2017-18 या वर्षी चा बॅ को ब्ल्यू रिबन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे नागरी सहकारी बॅ का मधून सेलू जि परभणी साईबाबा बँक ला हा पुरस्कार जाहीर झाला आहे सलग चौथ्यां दा हा पुरस्कार बँकेस  मिळत आहे सदर पुरस्कार 17 जानेवारी 2018 रोजी कर्जत मुबई येथे आयोजित कार्यक्रमात दिला जाणार आहे
सहकार क्षेत्रातील जिल्हा मध्यवर्ती बँका व नागरी सहकारी बँक या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने बॅं को समिती मार्फत सदर पुरस्कार दिला जातो 2017-18 च्या वर्षात 50 कोटी ते 100 कोटी ठेवी आर्थिक निकष नुसार बँकेने एन पी ए चे प्रमाण तसेच सी एस आर चे प्रमाण आदी निकषा मध्ये ही बँक पात्र ठरली आहे या बँकेस या पूर्वी सन 2014-15, 2015-16,2016-17 व 2017-18 बॅ को ने पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले आहे साईबाबा बँकेच्या स हा शाखा आहेत सोने तारण, माल तारण कर्ज ग्राहकांना बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली जात आहे बँके ने ग्राहका करिता मोबाईल बँकींग सुविधा उपलब्ध करून दिली आहे ए टी एम सुविधा  आहे.
सदर पुरस्कार बँकेचे सर्व खातेदार, सभासद,ग्राहक, संचालक,कर्मचारी याच्या सह कार्या मुळे प्राप्त झाला आहे असे संस्थापक अध्यक्ष श्री हेमंत
आड ळ कर यांनी माहिती दिली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें