सोनपेठ शिवसेना पदाधिकारी ची निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 23 दिसंबर 2018

सोनपेठ शिवसेना पदाधिकारी ची निवड.


(तेज़्ज़न्युज़24)सोनपेठ मंजूर मूल्ला/
सोनपेठ तालुक्यातील शिवसेना पदाधिका-याची निवड दिनांक 22/12/20018 रोजी जिल्हा प्रमुख सुरेश बप्पा ढगे यांनी केली.                                    सोनपेठ तालुक्यातील सर्कल प्रमुख व ईतर प्रमुखाची निवड शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश बप्पा ढगे यांनी केली असुन या पदाधिका-यांना निवडीचे पत्र परभणी जिल्ह्याचे खासदार मा. संजय जाधव याच्या हस्ते देण्यात आले यात रंगनाथ रोडे (तालुका समन्वय) माणिक खरात (तालुकाउपप्रमुख)भगवान पायघन (जि.प.सर्क प्रमुख शेळगाव )रामप्रसाद कदम (प.स.सर्कल प्रमुख शेळगाव)नरहरी सोंळके(प.स.सर्कल प्र.शिर्शी बु.)संतोष धोंडगे(उपसर्कल प्र.नरवाडी)रूस्तुम कलिंदर(जि.प.सर्कल प्र.नरवाडी)पांडूरंग कदम ,दिपक बचाटे,कुमार चव्हाण ,कारभारी लोकरे,रामेश्वर पोते,दिगांबर चौधरी,यांची ता.उप प्रमुख प.स.प्रमुख सर्कल प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. यावेळी खा.जाधव यांनी वरिल सर्वच पदाधिकारी यांचा शाल श्नीफळ देऊन सत्कार केला यावेळी विशाल कदम,मधुकर निरपणे, ज्ञानेश्वर कदम,गणेश पांडुळे,माऊली कदम,संतोष गवळी,आविनाश जाधव,आरविंद बदाले व शिवसेनेचे कार्यक्रर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें