सोनपेठ (प्रतिनिधी )
सोनपेठ येथील काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्र.१ च्या नगरसेविका कांताबाई बाबुराव कांदे वय वर्ष 65 यांचे 1 डिसेंबर 2018 रोजी पहाटे 5 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात वैजनाथ बाबुराव कांदे ,सखाराम बाबुराव कांदे , लक्ष्मीकांत ( पिंटु) बाबुराव कांदे हे तिन मुले सुना ,नातवंडे असा मोठा परिवार असुन सोनपेठ येथील वैकुंठधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी आजी माजी.राजकीय मंडळी व्यापारी मित्र परिवार नातेवाइक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें