खासदार संजय जाधव यांच्या कडून अपघात ग्रस्तानां मदत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 1 दिसंबर 2018

खासदार संजय जाधव यांच्या कडून अपघात ग्रस्तानां मदत.

 
 प्रतिनिधी सोनपेठ तालूक्यातील दोन युवकांनचा बिड जिल्ह्यात अपघात होवून जागीच मृत्यू झाले होते या दोन्ही परीवाराला खसदार जाधव यांच्या कडून मदत देण्यात आली.                      सोनपेठ तालुक्यातील मौजे सायखेडा तांडा येथील अविनाश बाळासाहेब आडे व बाळासाहेब अर्जुन पवार या दोन युवकांनचा बिड जिल्ह्यातील तेलगाव या रस्त्यावर अपघात होवून जागीच मृत्यू झाले होते. मयतेच्या दोन्ही कुटूबाना खासदार संजय जाधव यांच्या वतिने पंधरा पंधरा हजार रूपायची मदत करण्यात आली मदत देते वेळी उपजिल्हा प्रमूख मधुकर निरपणे,माझी तालूका प्रमूख रंगनाथ रोडे,गणेश पांडूळे,माऊली कदम,संतोष गवळी, गुलाब कदम, रमेश जाधव,अशिष रेवडकर,पंडीत राठोड, पंडीत कदम,अविनाश कदम,व शिवसेनीक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें