सेलू तालुक्यातील डिग्रस (बरसाले),कुंभारी येथे मा.राम पाटिल यांच्या हस्ते शिवसेना शाखांचे उदघाटन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 23 दिसंबर 2018

सेलू तालुक्यातील डिग्रस (बरसाले),कुंभारी येथे मा.राम पाटिल यांच्या हस्ते शिवसेना शाखांचे उदघाटन.



आज दि 23/12/18 रोजी सेलू तालुक्यातील डिग्रस(बरसाले),कुंभारी येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन मा.राम(नाना)पाटिल (विधानसभा प्रमुख तथा जि.प.गटनेते),रणजित तात्या गजमल(उपजिल्हाप्रमुख)
रमेशभाऊ डख(ता. प्रमुख)रामेश्वर बहिरट(उपतालुका प्रमुख)कारके महाराज,छत्रगुण मगर नामदेवराव घोडके,आदी मान्यवर उपस्थित हौते.
यावेळी 1. *डिग्रस (बरसाले)* *शाखा*
शाखाप्रमुख -बाळासाहेब बरसाले
उप.शाखा प्रमुख-धनंजय  कावरके
सचिव -अमोल बुरे 
सह सचिव -कृष्णा बरसाले
कोषाध्यक्ष- तारडे
बूथ प्रमुख-प्रकाश बरसाले
 2. *कुंभारी* *शाखा*
शाखाप्रमुख-दत्तराव शिंदे
उपशाखा-नाना चौधरी
सचिव-रवि शिंदे
सहसचिव-छत्रगुण शिंदे, संतोष शिंदे
कोषाध्यक्ष-नवल शिंदे
बूथ प्रमुख-वैभव शिंदे, मधुकर शिंदे
 व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थीत होते

या कार्यक्रमात सेलू जिंतूर विधानसभा प्रमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सेलू जिंतूर विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे कार्य घराघरात नेवून विकासकामे पूर्ण करण्यासाठी सर्व शिवसैनिकांच्या साथीने येणाऱ्या येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकण्याचा निर्धार केला. तसेच शिवसेना पक्षात सर्वांनी एकत्र येत गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक या शिवसेना पक्षाच्या विचारांना संपूर्ण विधानसभा क्षेत्रात नेण्याचे आवाहन उपस्थित शिवसैनिकांना केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें