वालुर येथील जि.प.प्रा.शाळा (ऊर्दु माध्यम) शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदि गौस खान मस्तान खान पठान तर उपाध्यक्षपदि नसरिन बेगम स.नासेर यांची निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 22 दिसंबर 2018

वालुर येथील जि.प.प्रा.शाळा (ऊर्दु माध्यम) शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदि गौस खान मस्तान खान पठान तर उपाध्यक्षपदि नसरिन बेगम स.नासेर यांची निवड.


तेज़्ज़न्युज़24 वेब नेटवर्क.दि.22/12/2018.
आज जि.प.प्राथमिक शाळा(ऊर्दु)माध्यम वालुर ता.सेलु जि.परभणी येथे शाळा व्यवस्थापन समिती निवड करण्यात आली अध्यक्षपदि गौस खान मस्तान खान पठान यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी नसरिन बेगम सय्यद नासेर सय्यद लाल यांची निवड करण्यात आली शिक्षणतज्ञ म्हणून मो.अथर मो.ताहेर अन्सारी यांची निवड करण्यात आली.सदस्य यासमिन स.असलम.स.अख्तर स.फारुक.कैसर अ.रहेमान.आफसर खान मुसा खान पठान.जावेद खान महेबुब खान पठान.सुलताना बेगम शे.इस्माईल.साजेदाबी शे.आखिल.तमिज़ खान मस्तान खान पठान.बुशराबी स.अफसर.वाजिद मजिद कुरेशी.यावेळी शाळेचे मुख्यध्यापक मो.लाईक मो.इसाक .व सर्व शिक्षक वृंद उपस्थीत होते.

जाहिरात व बातमीसाठि संपर्क.

संपादक मो.नं.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें