दहिखेड येथे जि.प.प्राथमिक शाळांच्या वर्ग खोलीचे लोकार्पण व नविन खोल्याचे भुमीपुजन सोहळा सपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 22 दिसंबर 2018

दहिखेड येथे जि.प.प्राथमिक शाळांच्या वर्ग खोलीचे लोकार्पण व नविन खोल्याचे भुमीपुजन सोहळा सपन्न.

तेज़्ज़न्युज़24 वेब चैनल.सोनपेठ-मंजुर मूल्ला.              सोनपेठ शहरातील दहिखेड येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या वर्ग खोलीचे लोकार्पण व नविन खोल्याचे भुमीपुजन दिनांक 22/12/20018 शनिवारी रोजी करण्यात आले.                                                          .                                सोनपेठ शहरातील दहिखेड येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या नियोजन समिती कडून मिळालेल्या निधितुन बांधण्यात अलेल्या तीन वर्ग खोलीचे लोकार्पण व शिक्षा अभियान मार्फत नविन खोल्याचे भुमीपुजन माजी जि.प.अध्यक्ष राजेशदादा विटेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.                           .यावेळी राजेशदादा विटेकर ,रमाकांत जागिरदार,यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून  दिगांबर भाडुळे पाटील,रमाकांतदादा जागिरदार,दशरथ सुर्यवंशी,लक्ष्मीकांत देशमुख,विठ्ठल सुर्यवंशी,उस्मानबाबा खुरेशी,डाँ, श्नीनिवास गुळभिले,मदनराव भोसले,विनोद चिमणगुंडे,मुस्तफा सोदागर,युनूस शेख,राजाभाऊ कांदे,विष्णू धोंडगे,शरद बनसोडे,अमृत स्वामी,सुनिल बर्वे,अमर वडकर आदीजन उपस्थित होत.                     .या कार्यक्रमाचे प्रास्तविक राधाकिशन जमशेट्टे, सुत्रसंचालन संतोष जगधने, तर आभार गणेश देशमुख यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाधर मस्के, लक्ष्मण खरात,दत्ता चिवडे,विष्णू मस्के, रामेश्वर यादव, समाधान सुर्यवंशी,बालाजी कुंभार,आश्रोबा खरातसह दहिखेड ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें