शेख सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिल्लोड कॉर्नर वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हर अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी जालना जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख, माजी.नगराध्यक्ष नजीर भाई भोकरदन विधानसभा अध्यक्ष महेश दसपुते,ता.काँग्रेस सचिव शेख झहीर, रफिक कादरी,राजू,अस्लम शेख,मो. चाऊस,मो.शाहरुख ,सलमान शेख आदि उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें