महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठाण च्या भोकरदन तालुका सोशल मिडिया अध्यक्ष पदी जर्नालिस्ट शेख जुनेद शेख. इब्राहिम यांची निवड संस्थापक अध्यक्ष अजहर भाई यांनी मराठवाडा अध्यक्ष. अहमद अली अन्सारी सर व जालना जिल्हा अध्यक्ष अजहर भाई बदनापुरकर ,औरंगाबाद जिल्हा सोशल मिडिया अध्यक्ष कलीम भाई ,जालना जिल्हा उपाध्यक्ष इसरार खान ,भोकरदन तालुका अध्यक्ष शेख सलीम यांच्या शिफारशीनुसार केली.
जुनेद शेख यांना नियुक्ती पञ देताना औरंगाबाद सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष शेख कलीम सर जालना जिल्हा अध्यक्ष शेख अजहर भाई बदनापुरकर
जालना जिल्हा उपाध्यक्ष ईसरार खांन भोकरदन ता. अध्यक्ष शेख सलिम भाई.शेख मुक्तर, शेरखान,नुझेर शाह,निसार शेख,नासेर भाई बिल्डर, शेख अकबर, अनिस नवाब,महेसन चाऊस व महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते

Very nice
जवाब देंहटाएं