गौस खुरेशी यांची जिल्हा काँग्रेस प्रवक्तापदी निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 18 दिसंबर 2018

गौस खुरेशी यांची जिल्हा काँग्रेस प्रवक्तापदी निवड.

सोनपेठ प्रतिनिधी / जिल्हा काँग्रेस कमिठी प्रवक्तापदी गौस खुरेशी यांची निवड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी केली.                                 .                          सोनपेठ शहरातील बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे गौस खुरेशी यांची परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्तापदी निवड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुरेश वरपुकर यांनी केली त्यांना  निवडीचे पत्र देताना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुरेश वरपुडकर,विशाल बुधवंत, व महापालीका चे सदस्य उपस्थित होते.काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून टाकलेल्या जबाबदारीच सोंन करून दाखविन व जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करीन आशी भावना गौस खुरेशी यांनी व्यक्त केली

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें