अरबाज शाह यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. शाळेत वह्या व पेन वाटप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 17 दिसंबर 2018

अरबाज शाह यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. शाळेत वह्या व पेन वाटप.



शेख सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन तालुक्यातील आलापूर येथील युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते अरबाज शाह यांच्या वाढदिवसानिमित्त आलापूर येथील जि. प.शाळेत विध्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच संजय इंगळे,अंकुश घोडके,इम्रान शाह,मुजीब शाह, त्रिबक मिरकर,नासेर भाई,सलमान शाह, मुख्याध्यापक इंगळे सर उबाळे सर,जैस्वाल सर,पिंपळे सर व शाळेतील शिक्षकसह विद्यार्थी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें