ख्रीसमस नाताळ सणानिमित्त सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीस ग्रंथभेट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 24 दिसंबर 2018

ख्रीसमस नाताळ सणानिमित्त सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीस ग्रंथभेट.

ब्रह्माकुमारीज इश्वरीय विद्यालयाचा उपक्रम.


सोनपेठ (सुवर्ण नगरी) दि.२३डिसेंबर २०१८
येथील ब्रम्हाकुमारीज शाखा सोनपेठ च्या संचालीका मिरादिदी यांच्या वतीने आगामी ख्रिसमस व नाताळ सणानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वाचनाबरोबर संस्कारीत करण्याच्या हेतुस्तव ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सोनपेठ
ग्रंथ वाचण चळवळीस संस्कारक्षम विविध पुस्तके भेट दिली. विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास ग्रंथ वाचन चळवळीचे आध्यक्ष राजेश खेडकर, सदस्य नागनाथराव सातभाई, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष बालमुकुंदजी सारडा, पत्रकार बाबासाहेब गर्जे, सुभाष सुरवसे, रामेश्वर पोटे, सहशिक्षक सुधाकर कदम, सामाजिक कार्यकर्ते साजेद कुरेशी आणि सलमान शेख यांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें