वालुर सेलु राजवाडी मार्ग अर्धवट रस्त्याचे काम पुर्ण होण्या अधिच वाजले बारा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 5 दिसंबर 2018

वालुर सेलु राजवाडी मार्ग अर्धवट रस्त्याचे काम पुर्ण होण्या अधिच वाजले बारा.


अनवर पठाण.वालुर दि.05/12/2018.
वालुर सेलु राजवाडी मार्गचे अर्धवट कामाला अंदाजित एक महिना अगोदर सुरुवात झालेली असताना या कामासाठि अंदाजित रक्क 20ते 25 लक्ष मंजुर झालेला असताना हे काम इस्टिमेट नुसार होत नसल्याची व या पक्ररणी चौकशी करण्याची  तक्रार दि.17/11/2018. रोजी यु.कॉग्रेसचे सेलु तालुकाउपाध्यक्ष इरफान जमिनदार यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना केलती तरिहि हे काम निकृष्ट दर्जाचेच झाले असुन हा रस्ता काम पुर्ण होण्या आधिच उखडलेला आहे.या प्रकरणी सा.बा.उपविभाग सेलु लक्ष देणार का व खरोखरच या बोगस कामाची चौकशी करुन संबधीतावर कार्यवाहि कधी होनार असे अनेक प्रश्न सद्य स्थतीला या मार्गावरील प्रवास करणार्या निर्माण निर्माण झालेले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें