अनवर पठान.दि.05/12/2018.
सेलु तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वालुर गावातील मुस्लीम समाजाच्या सार्वजनिक कब्रस्थानात मध्य रस्त्यात झोपडपट्टी भागातील गलीच्छ नालिचे पाणी येत असुन या प्रकरणी ग्रामपंचायत वालुर कोनतेहि पाऊल उचलत नसुन नालिचे गलिच्छ पाणी थेट कब्रस्थानात येत असल्याने मुस्लीम समाजाच्या भावना दुखावले जात अाहे. या प्रकरणी ग्रामपंचायत वालुरने लवकरात लवकर लक्ष देऊन नालिचे पाणी मुख्य रस्ता सेलु वालुर रोडच्या कडेच्या बाजुने काढण्याची मागणी मुस्लीम समाजाच्या वतिने केली जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें