सोनपेठ प्रतिनिधी/ सोनपेठ शहरातील नैसर्गिक पर्यावरण प्रेमी महेश जाधव सर यांची नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोगाजी धस यांनी केली, ,जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरण विषयावर जागृती करणे व राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संवर्धन विकास करणे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून कार्य करणारे सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील कै,बाजीराव देशमुख विद्यालय चे सहशिक्षक महेश जाधव सर यांच्या टीमने राळेगणसिद्धी येथे दि 23 व 24 नोव्हेंबर 2018 रोजी आयोजित पर्यावरण संमेलन व पर्यटन संमेलन 2018 या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्ह्याभरातुन नैसर्गिक पर्यावरणीय शैक्षणिक सामाजिक कार्य केल्या बदल जाधव टीमला स्वतंत्रसेनानी मा,अण्णा हजारे व संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस यांच्या हस्ते गरुड भरारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, त्याच्या या कार्याला पाहून त्यांची नै,प,सं, मा, विकास संस्था महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे सत्कार धीरज काबरा,सुशील सोनवणे,प्रा.पंडित राठोड,उमेश सोळंखे,अजय राजभोज, विजय तुपसमीद्रे,अरूण तुपसमीद्रे,ज्ञानेश्वर राठोड यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें