प्रतिनिधी.सेलु.
गौरव सेवाभावी संस्था द्वारा संचलित यासेर उर्दू स्कूल सेलु च्या विद्यार्थ्यांनी पाथरी येथे झालेल्या विविध स्पर्धेत घवघवित यश संपादन करुन पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.
द मेमन मर्चण्ड असोसिएशन परभणी द्वारा वक्तृत्व स्पर्धेत मुलांच्या गटात उमर आसिम मोहम्मद सादिख प्रथम शेख अयन मैनुद्दीन द्वितीय तर मुलींच्या गटात शेख मुस्कान समीर प्रथम सारा मुस्कान खय्युम कुरेशी द्वितीय यांनी पारितोषिक मिळवले.
निबंध स्पर्धेत तुबा नाहिद साजेद अली खान प्रथम खांसा खालेद अली खान चतुर्थ आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत शेख सानिया, कौनैन फ़ातेमा, शेख मुस्कान यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
प्रत्येक गटातील एकुण 3 परितोषिकांपैकी सदर शाळेने प्रत्येकी 2 पारितोषिक मिळवून जिल्हा स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
हे बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष अब्दुल्ला खान दुर्रानी(आमदार-पाथरी), जुनेद खान दुर्रानी, तबरेज़ खान दुर्रानी, हन्नान खान दुर्रानी,युसुफोद्दीन अंसारी, अब्दुल हसीब खान आणि विशेष उपस्थिति म्हणुन कन्हैय्या कुमार उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवित यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि न.प. सदस्य रहीम खान खैरुल्ला खान संस्थेचे सचिव क़ास्मी टि.एस. शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद फेरोज़ खान सहशिक्षक सय्यद अज़ीम, सय्यद अमन, सय्यद खिजर, सय्यद ईमरान, झहीर अंसारी, फज़ल सिद्दीकी यांनी अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें