मतदार ओळखपत्र-आधार जोडणे अनिवार्य होण्याची शक्यता..! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 14 दिसंबर 2018

मतदार ओळखपत्र-आधार जोडणे अनिवार्य होण्याची शक्यता..!




निवडणूक आयोगाकडून मतदार ओळखपत्र-आधार जोडणे अनिवार्य करण्याबद्दल विचार सुरू

 1951 च्या लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडून दिला जाण्याची शक्यता

 देशातील बोगस मतदार, त्यांच्याकडून सर्रास करण्यात येणारे गैरप्रकार यांच्या पार्श्वभूमीवर आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करणे अनिवार्य करण्याचा विचार

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें