५ डिसेंबर रोजी मुलीसाठी मोफत कराटे प्रशिक्षण शिबीर - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 4 दिसंबर 2018

५ डिसेंबर रोजी मुलीसाठी मोफत कराटे प्रशिक्षण शिबीर




मुस्तखिम बेलदार
मानवत प्रतिनिधी /  दि .04/12/2018.
 खंडेश्वर सेवाभावी सस्था व मास्टर स्पोर्ट्स अँकडमी च्या वतीने ५डिसेंबर रोजी मुली साठी मोफत कराटे प्रशिक्षण शिबीर चे अयोजन करण्यात आले आहे आजच्या धावपळीच्या युगात मुली - महिला शाळा काँलेज नोकरीच्या
निमित्ताने घराबाहेर पडतात त्यावेळी काही गुंड प्रवत्तीच्या लोकाकडुन त्रास होण्याची शक्यता असते की मुलीवर अत्याचार झाला अशा अचानक पणे होण्यारा अन्याय विरोधात आपण आपले स्वतासह इतराचे संवरक्षन करावा यासाठी खंडेश्वर व मास्टर अँकडमी तर्फे सातवी च्या पुढिल वर्गातील मुलीसाठी राहिल दि . ५ डिसेंबर रोजी बुधवार ठिकाण खंडेश्वर मंदिर मेनरोड मानवत वे सायंकाळी - ५ ते ७
प्रशिक्षक मास्टर - दिपाली कुमावत , साक्षी पकवने ,बालासाहेब शिंदे , नवनाथ मुळे , विलास खरात , असिर खान , शंकर करपे , अयुष पैजन , रमेश घागरे , विशाल सर .  असतिल अशी माहिती मास्टर अँकडमी चे कोच अ. सत्तार मास्टर यांनी दिली व या शिबिरात जास्तीत जास्त मुली नी सहभाग घ्यावा असे अव्हान केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें