रोजगार उपलब्ध करून द्या अन्यथा महिला मुलांबाळासह स्वेच्छा मरनाला परवानगी द्या. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 4 दिसंबर 2018

रोजगार उपलब्ध करून द्या अन्यथा महिला मुलांबाळासह स्वेच्छा मरनाला परवानगी द्या.



प्रतिनिधी /नदिम तांबोळी
पाथरी तालुक्यातील बांधकाम मजुरांनी उपजिल्हाधिकारी पाथरी यांना दि. 03/12/2018 रोजी एक निवेदन दिले त्यांत त्यानी रोजगार उपलब्ध करून द्या अन्यथा महिला मुलांबाळासह स्वेच्छा मरनाला परवानगी द्या ची मागणी केली. तालुक्यात दुष्काळ परिस्थितीमुळे मजुरी मिळत नाही   त्यामुळे आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करायचा मजुरी मिळत नसल्याने  आमच्या वर उपासमारीची वेळ आली आहे रोजगार नसल्याने  कुटूंबिक कलह निर्माण होत आहे त्यामुळे एक तर सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावा अन्यथा स्वेच्छा मरणाला परवानगी द्या
  6/डिसेंबर रोजी पर्यंत हा निर्णय झाला पाहिजे अन्याथ 7/डिसेंबर रोजी पाथरी तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर   वाजेद राज ,लईक राज ,जावेद राज, इफ्तेखार बेलदार ,जब्बार खान ,रहिम खान ,इत्यादी स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें