सोनपेठ शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महामानव भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. .शहरातील भीमगड येथे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महामानव भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व समाजाच्या वतिने विनम्र अभिवादन करण्यात आले.सोनपेठ पोनि.सोपान सिरसाट यांच्या हस्ते डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर यावेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष शिवाजी कदम,भारिपचे रईस खुरेशी, सिद्दीक खुरेशी,बाळासाहेब बोकरे,खंदारे गुरूजी,कचरूबा मुंढे सर, प्रा.भास्कर तिरमले सर,उतम भाग्यवंत व सर्व समाजातील बांधव उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें