हादगाव(बु) येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी शेख इसराइल शेख राफीयोद्दीन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 6 दिसंबर 2018

हादगाव(बु) येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी शेख इसराइल शेख राफीयोद्दीन.


प्रतिनिधी/नदीम तांबोळी
आज  दि.5/ 12/2018 .
जि प प्र शाळा इंदिरानगर हादगाव नखाते येथे शाळा व्यवस्थापन समिती निवड करण्यात आली अध्यक्षपदी शेख इसराइल शेख रफियोद्दीन यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अशोक अंशीराम नरवडे यांची निवड करण्यात आली शिक्षणतज्ञ म्हणून अश्फाक शेख मूसा  यांची निवड करण्यात आली यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुरेश तात्यासाहेब नखाते .शिवराज भैय्या नखाते. माऊली नखाते. भरत नखाते .शिवाजी नखाते. शेख अहेमद .उस्मान शेख मुर्तुझा शेख .याकूब तांबोळी अहमद तांबोळी. वसीम शे .रशीद भाई तांबोळी .मदन नखाते .दलित नरवडे .राजू नखाते .राजू कदम. शेख ईसूब .सुरेश भालेराव .अंजिक राम जाधव सोपान मूधावने .शेख ईसाक शेख .मूबारक शेख  .उसमान उपस्थित होते यावेळी काकळे सर आणि मूख्याध्यापक कुलकर्णी यानी आभार व्याक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें