सिल्लोड (प्रतिनिधी)दि 15/12/2018.
सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे,
माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,शांतीलाल अग्रवाल, सतिश ताठे, रऊफ बागवान,रईस मुजावर पठाण,संजय आरके, सलिम हुसैन, राजु गौर, सत्तार हुसैन, मनोज झंवर,शेख मोसिन,धनजी पाटील गोंगे, मुश्ताक देशमुख, मतीन देशमुख, राजरत्न निकम,निजाम पठाण, अकिल देशमुख, संजय मुरकुटे,अमित आरके,जितेंद्र आरके, मधुकर बेंडाळे, संजय फरकाडे, मनोहर आरके,राजेश्वर आरके,भावराव दुधे, फईम पठाण, रवि आरके,तौसिफ पठाण,धम्मपाल दांडगे,आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें