परभणी सरकारी कामगार कार्यालयातील कंत्राटि अधिकारी गट अ व गट ब ची नेमणुक रद्द करण्याचे उप आयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशाची अंमलबजावणी कधि होनार.??? - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 15 दिसंबर 2018

परभणी सरकारी कामगार कार्यालयातील कंत्राटि अधिकारी गट अ व गट ब ची नेमणुक रद्द करण्याचे उप आयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशाची अंमलबजावणी कधि होनार.???

अनवर पठान.परभणी.दि.15/12/2018.
परभणी येथील तत्कालिन सरकारी कामगार अधिकारी यांनी कंत्राटि तत्वावर गट अ व गट ब यांनी नियुक्ती सहा महिन्यासाठि केलती परंतु कामगार उप आयुक्त औरंगाबाद यांनी दि.06/10/2018. रोजी एका आदेशाद्वारे हि नेमणुक रद्द करण्याचे आदेश दिलेले होते.
    कारण असे कि संदर्भीय शासन निर्णय 17/12/2016 .अन्वये करार पध्दतीने नेमणुक केलेल्या व्यक्तीला कोणत्याहि प्रकारचे प्रशासकिय व वित्तीय अधिकार प्रदान करता करता येत नाहि.परंतु परभणी येथील तत्कालीन सरकारी कामगार अधिकारी यांनी या आदेशाचे पालन केले नसुन या ठिकानी लाभार्थी नोंदणी नुतनिकरण व लाभाचे प्रस्ताव स्वीकरण्याचे निर्गमित केलेले आहे.
  संबधित कंत्राटि अधिकारी हे नोंदणी कृत कामगारांना नुतणीकरण व लाभार्थी प्रस्ताव अर्ज स्वीकार करताना गरीब कामगारांना विनाकारण त्रास देण्याचे काम करत आहे.या प्रकरणी विद्यमान सरकारी कामगार अधिकारी यांनी लक्ष देऊन संबधिताची नेमणुक रद्द करण्याची मागणी नोंदणी कृत कामगार वर्गातुन केली जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें