शिर्डी,(प्रतिनिधी ) राजेंद्र दुनबळे,
निमगाव येथील जिल्हा परिषद शाळा व हायस्कूल येथे संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर सरपंच व उप-सरपंच यांनी आप-आपली मनोगत व बाबांचे विचार व्यतीत केले.या वेळी मा. खंडेराव कडलग यांनी डिजिटल वर्गा करिता चार(४) मुझिक सिस्टिम व सर्व विद्यार्थिांना खाऊचे वाटप उपस्थित मान्यवरांचा हस्ते करण्यांत आले या प्रसंगी केलास कतोरे, उपसरपंच अजय जगताप , विजयराव कतोरे , नंदकुमार कडलग ,मिलिंद कडलग , सुरेश मुळे रावसाहेब जगताप ,गुलाब गोसावी ,योगेश कडलग मुख्यद्यपक सह शिक्षक मान्यवर ग्रामस्थ व आदी मान्यवर उपस्थित होते,

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें