तेज़्ज़न्युज़24.सेलु. प्रतिनिधी.
सेलू येथील गौरव सेवाभावी संस्था द्वारा संचलित यासेर उर्दू शाळा येथे आज थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवासन रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रिय गणित दिन साजरा करण्यात आला.
यावेळी थोर अश्या गणितज्ञानच्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्या आणि शाळेत गणितवर आधारित विविध खेळ आणि स्पर्धा पार पडल्या त्यामधे गणित कोडे स्पर्धा, गणित प्रश्नमंजुषा आणि पाढे म्हणा आणि चॉकलेट जिंका अश्या स्पर्धा घेण्यात आल्या.
गणित दिनानिमित्त शाळेत गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गणित चित्रकला स्पर्धा घेण्यात आली त्यामधे शेख मुस्कान मोहसिन प्रथम मुस्कान सजख सग़ीर द्वितीय तर तुबा नाहिद साजिद अली खान यांनी तृतीय क्रमांक मिळवला त्यांना मुख्याध्यापक पठाण जावेद खान फेरोज खान यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या कडून गणित पेटीचा उपयोग करुन घेण्यात आला अश्या विविध उपक्रमांना विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
गणित दिवस साजरा करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद फेरोज खान सहशिक्षक सय्यद अज़ीम, सय्यद अमन, सिमा पठाण आणि नजमा पठाण आदींनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें