गवळी पिंपरी येथे महापरिनिर्वाण दिन साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 7 दिसंबर 2018

गवळी पिंपरी येथे महापरिनिर्वाण दिन साजरा.

सोनपेठ तालूक्यातील गवळी पिंपरी येथील सरपंच गोपाळराव भोसले यांच्या हस्ते भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून महापरिनिर्वाण दीन साजरा करण्यात आला.                                                  गवळी पिंपरी येथील ग्रामपंचायतचे समाज मंदिर सभागृहात ग्रा.प.सरपंच गोपाळराव भोसले यांच्या हस्ते महामानव भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संतोष बोकरे,देवीदास बोकरे, अशोक साळवे,अतुल आगळे,यशवंत बोकरे,विकास आगळे,प्रदिप आगळे,समाधान बोकरेसह गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें