सेलूत बाबरी मज्जिद प्रकरणी उपजिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 7 दिसंबर 2018

सेलूत बाबरी मज्जिद प्रकरणी उपजिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन.




सेलू प्रतिनिधी

सेलू  बाबरी मज्जिद ज्या जागेवर होती त्या ठिकाणी पुन्हा मस्जिदचे निर्माण करावे यासाठी एमआयएम च्या वतीने  उपजिल्हाधिकार्‍या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात  आले एमआयएम व मुस्लिम समुदायाकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना निवेदनात करण्यात आल्या आहेत निवेदनावर एम आयएम चे तालुका अध्यक्ष शेख इसाख पटेल सिकंदर खान शेख इस्माईल भाईमिया ॲड अब्दुल वहिद सय्यद हाफिस नोमान मझहर खान पठाण यांच्या स्वाक्षर्‍या आहेत

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें